ENGLISH WORDS-VOCABULARY

Description

SCA ACADEMY – English Vocabulary  मध्ये आपले स्वागत आहे 📘
या प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने इंग्रजी शब्दसंग्रह शिकता येईल.
येथे तुम्हाला मिळेल :
दररोज नवीन इंग्रजी शब्द
मराठी अर्थ
उच्चार (Pronunciation)
उदाहरण वाक्ये
शालेय विद्यार्थ्यांसाठी सोपे शिक्षण
Spoken English व परीक्षांसाठी उपयुक्त Vocabulary
आमचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी शिकणे सोपे, स्मार्ट आणि आनंददायी बनवणे आहे.
दररोज नवीन शब्द शिका आणि इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढवा. ✨

ENGLISH WORDS-VOCABULARY

₹21₹99998% off
Have a coupon?

₹21