
Description
📚 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026-27 Test Series
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026-27 ची संपूर्ण तयारी आता SCA Academy सोबत करा.
या Test Series मध्ये तुम्हाला मिळेल:
✅ अध्यायनिहाय सराव चाचण्या
✅ पूर्ण अभ्यासक्रमावरील Mock Tests
✅ परीक्षा पद्धतीनुसार प्रश्नसंच
✅ प्रत्येक टेस्टनंतर सविस्तर निकाल व विश्लेषण
✅ वेळेचे नियोजन करून सराव करण्याची संधी
✅ मोबाईलवर कधीही, कुठेही टेस्ट सोडवण्याची सुविधा
ही Test Series विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून नवोदय प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
💰 फी : फक्त ₹499
आजच प्रवेश घ्या आणि यशस्वी तयारीला सुरुवात करा!
🎯 Test Series -मराठी माध्यम | 5 th नवोदय प्रवेश परीक्षा 26-27 | फक्त ₹499
₹249₹1,49984% off
Have a coupon?
