
Description
🎓 7th Scholarship 2026–27 | SCA ACADEMY
Upper Primary Scholarship Examination 2027 | English Medium
🏆 इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२७ – संपूर्ण तयारी कोर्स!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेची प्रभावी तयारी आता SCA ACADEMY सोबत करा!
📅 महत्त्वाच्या तारखा
📝 ऑनलाइन परीक्षा अर्ज: ऑक्टोबर–नोव्हेंबर २०२६ (अधिकृत अंतिम तारीख निश्चित करून घ्यावी.)
📌 परीक्षा दिनांक: २१ फेब्रुवारी २०२७ (रविवार)
📚 Course Highlights
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण तयारी
✅ अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
✅ Live Online Lectures
✅ Recorded Video Lectures
✅ Chapter-wise Practice & MCQ Tests
✅ Weekly Tests & Mock Tests
✅ गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी व मराठी विषयांचा सराव
✅ महत्त्वाच्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
✅ नियमित उजळणी व शंका निरसन
✅ परीक्षाभिमुख सराव प्रश्नसंच
🎯 Our Goal
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, अचूकता व वेग विकसित करणे आणि शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे.
📲 SCA ACADEMY App Download:
https://play.google.com/store/apps/details?id=com.chkhsz.xvlrkg
📞 Admission & Enquiry: 9923387261
📍 SCA ACADEMY – छत्रपती संभाजीनगर
🌟 SCA ACADEMY – तुमच्या यशासाठी आमचा प्रयत्न!
